अभिनेत्री.सई लोकूर....
Monday, 28 November 2011
Parambi Coverage of Star-Majha
Labels:
Promo
Location:
Mumbai, Maharashtra, India
Saturday, 26 November 2011
Parambi Upcoming Hit
शिक्षण आणि तंत्रज्ञानाद्वारे होत असलेली प्रगती आणि पर्यायाने दिवसागणीक अधिकाधिक प्रगत होणार जग असं चित्र आपण सारेच अनुभवतोय. त्यात असणारा भारताचा आणि विशेषत: सुशिक्षित भारतीय तरूणांचा सहभाग हा सुद्धा खूप मोलाची कामगिरी बजावतोय. पण हे झालं भारताचा चेहरा असणा-या शहरी विभागाचं चित्र! अजूनही भारतातला ग्रामीण वर्ग अप्रगतच आहे. गावाच्या प्रमुखांमध्ये असलेला; पिढ्यानपिढ्या चालत आलेला राजेशाही दर्प, लोभ हा आजही तसाच आहे आणि त्यायोगे ग्रामीण जनतेची होणारी पिळवणूक ही आजही वस्तुस्थिती आहे!
चांगले संस्कार उत्तम व्यक्तीमत्व निर्माण करतात! आजूबाजूच्या लोकांवर आणि परीसरावर प्रेम करणे त्यांना लहानपणीच शिकवल्यास कोणत्याही परिस्थीतीत स्वार्थ बाजूला ठेवून समाज सुधारण्याची अशांची धडपड सुरू होते. त्यानिमीत्ताने उत्तम संस्काराच्या पारंब्या त्यांना फ़ुटायला लागतात आणि समाज आदर्शाच्या जमिनीमध्ये घट्ट रोवला जातो!
अशाच काही गोष्टीचा शोध कोटणीस सिने क्रिएशन्स निर्मीत पारंबी या चित्रपटाच्या निमीत्ताने आपल्या समोर येणार आहे. शहरातील तरुणांनी खेड्याकडे वाटचाल केल्यास खेड्यातील विविध गोष्टींचा कायापालट होऊन आधुनिक विचारसरणी खेड्यांमध्ये रुजेल आणि सर्वांगीण प्रगतीची वाट आपणास दिसेल असं आशादायी चित्र हा चित्रपट निर्माण करतो.
Labels:
Upcoming Cinema's
Location:
Mumbai, Maharashtra, India
Friday, 11 November 2011
पारंबी चित्रपटच्या प्रिमीअरची १० तिकीटे आणि १०० ऑडीओ CD जिंकण्याची सुवर्णसंधी!
शिक्षण आणि तंत्रज्ञानाद्वारे होत असलेली प्रगती आणि पर्यायाने दिवसागणीक अधिकाधिक प्रगत होणार जग असं चित्र आपण सारेच अनुभवतोय. त्यात असणारा भारताचा आणि विशेषत: सुशिक्षित भारतीय तरूणांचा सहभाग हा सुद्धा खूप मोलाची कामगिरी बजावतोय. पण हे झालं भारताचा चेहरा असणा-या शहरी विभागाचं चित्र! अजूनही भारतातला ग्रामीण वर्ग अप्रगतच आहे. गावाच्या प्रमुखांमध्ये असलेला; पिढ्यानपिढ्या चालत आलेला राजेशाही दर्प, लोभ हा आजही तसाच आहे आणि त्यायोगे ग्रामीण जनतेची होणारी पिळवणूक ही आजही वस्तुस्थिती आहे!
चांगले संस्कार उत्तम व्यक्तीमत्व निर्माण करतात! आजूबाजूच्या लोकांवर आणि परीसरावर प्रेम करणे त्यांना लहानपणीच शिकवल्यास कोणत्याही परिस्थीतीत स्वार्थ बाजूला ठेवून समाज सुधारण्याची अशांची धडपड सुरू होते. त्यानिमीत्ताने उत्तम संस्काराच्या पारंब्या त्यांना फ़ुटायला लागतात आणि समाज आदर्शाच्या जमिनीमध्ये घट्ट रोवला जातो!
अशाच काही गोष्टीचा शोध कोटणीस सिने क्रिएशन्स निर्मीत पारंबी या चित्रपटाच्या निमीत्ताने आपल्या समोर येणार आहे. शहरातील तरुणांनी खेड्याकडे वाटचाल केल्यास खेड्यातील विविध गोष्टींचा कायापालट होऊन आधुनिक विचारसरणी खेड्यांमध्ये रुजेल आणि सर्वांगीण प्रगतीची वाट आपणास दिसेल असं आशादायी चित्र हा चित्रपट निर्माण करतो.http://www.maanbindu.com/click_forward.jsp?campaign_id=1&Promoter_Id=55
Labels:
Upcoming Cinema's
Location:
Mumbai, Maharashtra, India
Subscribe to:
Posts (Atom)